GYANI MI HONAR 2015-16

बाल कला ,क्रीडा व ज्ञानी मी होणार उत्सव 2015-16
ज्ञानी मी होणार (प्राथमिक )
स्पर्धेचे  गट
1) इयत्ता  1 ली ते  5 वी व वय 8 ते 11 वर्षे लहान गट
2) इयत्ता  6 वी ते 8 वी व वय 11 ते 14 वर्षे मोठा गट
फेरीनिहाय स्पर्धेच्या  गटाचा  अभ्यासक्रम
लहानगट इयत्‍ता 1 ली ते 5 वी  व वय 8 ते 11 वर्षे
फेरी क्र.1 भाषा
अभ्‍यासक्रम
प्रत्‍येक संघासाठी खालील उपविषयावर  आधारीत एकेक प्रश्‍न विचारावा
पहिला प्रश्‍न (खालील उपघटकांवर आधारीत प्रत्येक संघास एक प्रश्न विचारावा)
1)सर्व लेखक/ कवी त्‍यांची टोपणनावे व पाठ, कविता त्याचे लेखक व कवी यावरील प्रश्‍न
(इयत्ता 1 ली ते 5 वी)
प्रत्‍येक गटासाठी खालील अभ्‍यासक्रमावर आधारीत एक प्रश्‍न विचारावा.
दुसरा प्रश्‍न
1) व्‍याकरण शब्‍दांच्‍या जाती ( नाम, सर्वनाम, विशेषण,  क्रियापद ) यावरील प्रश्‍न
2) लिंग, वचन, म्‍हणी पूर्ण करा, शब्‍द समुहाबददल एक शब्‍द, अलंकारीक शब्‍द, समुहदर्शक शब्‍द,
मुख्य काळ यावर आधारीत प्रश्‍न
फेरी क्र.2 इंग्रजी
अभ्‍यासक्रम
प्रत्‍येक संघासाठी खालील उपविषयावर  आधारीत एकेक प्रश्‍न विचारावा
पहिला प्रश्‍न
1) पाठयपुस्‍तकातील दिलेल्‍या शब्‍दाची स्‍पेलिंग लिहणे / सांगणे
प्रत्‍येक गटासाठी खालील अभ्‍यासक्रमावर आधारीत एक प्रश्‍न विचारावा
दुसरा प्रश्‍न
1) वस्‍तुंच्‍या मराठीतील शब्‍दांना इंग्रजी प्रतिशब्‍द सांगणे
2) opposite words  आधारीत प्रश्‍न
3)1 ते 100 अंकांची इंग्रजी नावे.(स्पेलिंग)
4) parts of the body  यावर आधारीत प्रश्‍न
5) प्राणी, पक्षी, यांची नावे , पिल्‍ले, मादया, घरे, आवाज, यावर आधारीत प्रश्‍न
6) विविध व्‍यावसायिकांसाठी इग्रजी शब्‍द
7) पाठयपुस्तकातील आलेल्या क्रियापदांची भूतकाळी रुपे
फेरी क्र.३  परिसर अभ्यास भाग-1 वर दोन प्रश्न
अभ्‍यासक्रम
पहिला प्रश्‍न
1)  प्रश्न-भूगोल नागरिकशास्त्र 1ली ते 5 वी अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न
दुसरा प्रश्न -
2) परिसर अभ्यास भाग -1 विज्ञान भागावर आधारित प्रश्‍न (इयत्ता 3 री ते 5वी))
फेरी क्र. 4
गणित व इतिहास
पहिला प्रश्न  (प्रत्‍येक गटासाठी खालील अभ्‍यासक्रमावर आधारीत एक प्रश्‍न विचारावा )
1)  शाब्‍दीक संख्‍यांचे अंकात रुपांतर सांगणे उदा. पावणे दोन हजार .
2)  रोमन संख्या अभ्यासक्रम निहाय प्रश्न
3) 1 ते 100 संख्‍यावर आधारीत प्रश्‍न उदा.सम, मुळ, विषम, संयुक्‍त संख्‍या यावर आधारीत प्रश्‍न
4) वर्गसंख्‍या 1 ते 20
5) 1 ते 30 पर्यतच्‍या संख्‍याना 1 अंकी संख्‍येने गुणणे यावर आधारीत प्रश्‍न
6) रुपांतरण - लांबी , वस्‍तुमान , धारकता , कालमापन , रुपये , नाणीनोटा
7) भूमिती -  त्रिकोण , चौरस , आयत , घन , इष्टिकाचिती कडा , पृष्‍ठे, शिरोबिंदू,परिमीती,क्षेत्रफळ
8) वर्तुळ - त्रिज्‍या , व्‍यास , जीवा , परिघ
9) दिनदर्शिका
दुसरा प्रश्न - परिसर भाग -2 इयत्ता 4 थी ते 5 वी इतिहास भागावर आधारित प्रश्न
फेरी क्र. 5 सामान्‍यज्ञान
1) सिंधुदूर्ग जिल्‍हयातील पदाधिकारी व अधिकारी ( जि.प.अध्‍यक्ष व उपाध्‍यक्ष, सर्व विषय समितींचे सभापती
व सचिव , जिल्‍हयातील IAS   IPS अधिकारी , जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक, जिल्‍हा क्रीडा अधिकारी,
प्रांताधिकारी, शिक्षणाधिकारी, जिल्‍हयातील खासदार , आमदार,   पालकमंत्री यांवर आधारित प्रश्‍न)
2) स्‍थानिक पातळीवरील महत्‍वाचे अधिकारी ( उदा. गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी,
सभापती , उप सभापती , तहसिलदार इ.)
3) चालू घडामोडीवर आधारीत प्रश्‍न राज्यस्तरापर्यत.
मोठागट इयत्‍ता 6 वी ते 8 वी व वय 11 ते 14 वर्षे
फेरी क्र.१ भाषा
अभ्‍यासक्रम
(प्रत्‍येक गटासाठी खालील अभ्‍यासक्रमावर आधारीत एक प्रश्‍न विचारावा )
पहिला प्रश्‍न
1)सर्व  लेखक/ कवी त्‍यांची टोपणनावे व पाठ,कविता व त्याचे लेखक कवी यावर आधारित प्रश्‍न
( इयत्‍ता 6 ते 8 च्‍या पाठयपुस्‍तकातील )
(प्रत्‍येक गटासाठी खालील अभ्‍यासक्रमावर आधारीत एक प्रश्‍न विचारावा )
दुसरा प्रश्‍न
1) व्‍याकरण शब्‍दांच्‍या जाती ( सर्व ) यावरील प्रश्‍न(उपप्रकारासहित)
2) लिंग, वचन, म्‍हणी पूर्ण करा, शब्‍दसमुहाबददल एक शब्‍द, अलंकारीक शब्‍द, समुहदर्शक शब्‍द, यावर
आधारीत प्रश्‍न
3)प्रयोग - कर्तरी,कर्मणी, भावे (मुख्‍य प्रकारावरील प्रश्‍न)
4)समास प्रकारासहित
फेरी क्र.२ इंग्रजी
अभ्‍यासक्रम
(प्रत्‍येक गटासाठी खालील अभ्‍यासक्रमावर आधारीत एक प्रश्‍न विचारावा )
पहिला प्रश्‍न
1) पाठयपुस्‍तकातील दिलेल्‍या शब्‍दाची स्‍पेलिंग लिहणे / सांगणे
(प्रत्‍येक गटासाठी खालील अभ्‍यासक्रमावर आधारीत एक प्रश्‍न विचारावा )
दुसरा प्रश्‍न
1) वस्‍तुंच्‍या मराठीतील शब्‍दांना इंग्रजी प्रतिशब्‍द सांगणे (Vocabulary)
2) opposite words  आधारीत प्रश्‍न
3)100 ते 1000 इंग्रजी अंकाची नावे, स्पेलिंग सांगणे किवा उच्चार
4) Body Parts of animal and birds यावर आधारीत प्रश्‍न
5) प्राणी, पक्षी, यांची नावे , पिल्‍ले, मादया, घरे, आवाज, यावर आधारीत प्रश्‍न
6) व्‍यावसायिकांची इग्रजी नावे
7) Gender / Degree यावर आधारित प्रश्‍न
8) Parts of Speech यावर आधारित प्रश्‍न
9) वाक्‍याचा काळ ओळखा ( तीन मुख्‍य प्रकारावरील प्रश्‍न Present, Past, Future)

फेरी क्र.3 विज्ञान व गणित
अभ्‍यासक्रम
पहिला प्रश्‍न
विज्ञान (प्रत्‍येक गटासाठी खालील अभ्‍यासक्रमावर आधारीत एक प्रश्‍न विचारावा )
1)  इयत्‍ता 6 वी व 7 वी च्‍या विज्ञान पाठयपुस्‍तकावर आधारीत प्रश्‍न
दुसरा प्रश्‍न
गणित (प्रत्‍येक गटासाठी खालील अभ्‍यासक्रमावर आधारीत एक प्रश्‍न विचारावा (6 वी ते 8 वी)
1) शाब्‍दीक संख्‍यांचे अंकात रुपांतर सांगणे उदा. पावणे दोन हजार
2) 1 ते 100 संख्‍यावर आधारीत प्रश्‍न उदा.सम, मुळ, विषम, संयुक्‍त संख्‍या यावर आधारीत प्रश्‍न
3) वर्गसंख्‍या 1 ते 30
4) 1 ते 30  पर्यतच्‍या संख्‍याना 1 अंकी संख्‍येने गुणणे यावर आधारीत प्रश्‍न
5) रुपांतरण - लांबी , वस्‍तुमान , धारकता , कालमापन , रुपये , नाणीनोटा
6) भूमिती - मूलभूत संबोध त्रिकोण , चौरस , आयत , घन , इष्टिकाचिती कडा , पृष्‍ठे,
शिरोबिंदू भौमितिक आकृत्‍या क्षेत्रफळ परिमिती घनफळ सूत्रे
7) वर्तुळ - त्रिज्‍या , व्‍यास , जीवा , परिघ, क्षेत्रफळ
8) त्रिकोण व चौकोनाचे प्रकार व गुणधर्म
फेरी क्र. 4 इतिहास व भूगोल
अभ्‍यासक्रम
पहिला प्रश्‍न
इतिहास (प्रत्‍येक गटासाठी खालील अभ्‍यासक्रमावर आधारीत एक प्रश्‍न विचारावा )
1)  ( इयत्‍ता 6 वी ते 7 वी इतिहास पाठयपुस्‍तक )
दुसरा प्रश्‍न
भूगोल (प्रत्‍येक गटासाठी खालील अभ्‍यासक्रमावर आधारीत एक प्रश्‍न विचारावा )
1) ( इयत्‍ता 6 वी ते 7 वी भूगोल पाठयपुस्‍तक )
फेरी क्र.५ सामान्‍यज्ञान
1) नागरिक शास्‍त्र ( इयत्‍ता 6 वी ते 8 वी पाठयपुस्‍तक )
2) सिंधुदूर्ग जिल्‍हयातील पदाधिकारी व अधिकारी ( जि.प.अध्‍यक्ष व उपाध्‍यक्ष, सर्व विषय समितींचे सभापती
व सचिव , जिल्‍हयातील IAS   IPS अधिकारी , जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक, जिल्‍हा क्रीडा अधिकारी,
प्रांताधिकारी, शिक्षणाधिकारी, जिल्‍हयातील खासदार , आमदार,    पालकमंत्री यांवर आधारित प्रश्‍न)
3) स्‍थानिक पातळीवरील महत्‍वाचे अधिकारी ( उदा. गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी,
सभापती , उप सभापती , तहसिलदार इ.)
4) महाराष्‍ट्र राज्‍य मंत्रीमंडळ व केंद्रीय मंत्रीमंडळ ( विदयमान  कॅंबिनेट मंत्री )
5) भारतीय खेळ व खेळाडू यावर आधारीत प्रश्‍न
6) चालू घडामोडीवर आधारीत प्रश्‍न देशस्तरापर्यत
नियमावली
1) स्‍पर्धा 5 फे-यामध्‍ये घेतली जाईल प्रत्‍येक फेरीमध्‍ये प्रत्‍येक गटाला दोन प्रश्‍न विचारले
जातील.
2) प्रत्‍येक बरोबर उत्‍तरासाठी 10 गुण देण्‍यात येतील. बोनस गुण दिले जाणार नाहीत.
3) प्रत्‍येक संघ एकाच शाळेतील दोन विदयार्थ्‍यांचा असावा.
4) प्रत्‍येक प्रश्‍न एकदाच वाचला जाईल व सहभागी संघाने दिलेले पहिले उत्‍तर ग्राहय धरले
जाईल.
5) प्रत्‍ये‍क प्रश्‍नाला प्रश्‍न वाचून संपल्‍यावर उत्‍तर देण्‍यासाठी २० सेकंदाचा अवधी दिला जाईल.
त्‍यानंतर दिलेले उत्‍तर स्‍वीकारले जाणार नाही.
6) इंग्रजी स्‍पेलिंग लिहिण्‍यासाठी प्रत्‍येक गटास शब्‍द उच्‍चार व अर्थ लिहिलेली चिठठी दिली जाईल त्‍या
चिठठीवर त्‍या संघाने दिलेल्‍या शब्‍दाची स्‍पेलिंग २० सेकंदामध्‍ये लिहावी.
7) अंतिम निकालाच्या वेळी दोन किंवा अधिक संघाचे समान गुण झाल्यांस जास्तीत जास्त तीन
फे-या घेण्यात याव्यात प्रथम फेरीत समान गुण झालेल्या प्रत्येक संघास एक एक प्रश्न विचारण्यात
यावा. सदर फेरीमध्ये अचूक उत्तर देणा-या संघास विजयी घोषीत करण्यांत यावे. प्रथम फेरीतही
समान गुण झाल्यास पुढील फेरी घेण्यात यावी तिन्ही फेरीमध्ये समान गुण झाल्यास चिठठी
काढून अंतिम विजेता व उपविजेता संघ घेाषीत करण्यांत यावा.
8) टाय फेरीसाठी सामान्य ज्ञान या फेरीवर आधारित प्रश्न विचारले जातील.
9) लहान गट वय 8 ते 11 वर्षे तसेच इ. 1 ली ते 5 वी ची मुले / मुली मर्यादीत
10) मोठा गट वय 11 ते 14  वर्षे तसेच इ. 6 वी ते 8  वीची मुले / मुली मर्यादीत


अधिक माहितीस्तव  जिल्‍हा परिषद सिंधुदुर्ग चे परिपत्रक वाचावे.............. धन्यवाद

MDM Mobile APP मध्ये पोषण आहाराची दररोजची माहिती भरण्यासाठी सध्या वापरात असणाऱ्या जुन्या व्हर्जनवरुन माहिती भरता येणार नाही. नवीन MDM Mobile APP Version MDM वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. तरी, सर्व युर्जसने सध्याचे जुने MDM Mobile APP Uninstall करावे. व नवीन MDM Mobile APP वेबसाईटवरुन download करुन Mobile मध्ये Install करावे........ .



---------------------------------------------------------
CLICK TO DOWNLOAD