STD V MARATHI POEMS

सूर कवितांचे - इयत्ता ५ वी संगीतमय कविता

प्रयोगशील अधिकारी मा.भाऊसाहेब चव्हाण ,शिक्षण उपसंचालक,मुंबई
यांच्या  "सूर कविताचे" या ध्वनिफितीचे विमोचन...
व  इयत्ता पाचवी च्या सर्व कविता MP3
स्वरूपात शिक्षण विभागाने www.eisouth.com या website वर उपलब्ध करून दिल्या आहेत.गायन व संगीत मान्यवर कलाकारांनी दिलेले आहे. Download  करण्यासाठी येथे Click करा...

मासिक नियोजन



 मासिक नियोजन द्वितीय सत्र
आमचे मित्र श्री.कमलाकर गावित सर,शाळा मोरे नं.२ यांनी इयत्ता पाचवीचे द्वितीय सत्र मासिक नियोजन ( editable ,excel format )तयार करून उपलब्ध करून दिल्याबद्दल.......धन्यवाद..!!!

                     संबधित विषयासमोरील DOWNLOAD वर click करा.
.क्र.
विषय मासिक नियोजन द्वितीय सत्र

 1
मराठी

2
हिन्दी
3
इंग्रजी
4
गणित
5
परिसर अभ्यास भाग-
6
परिसर अभ्यास भाग-

बाल कला ,क्रीडा व ज्ञानी मी होणार उत्सव 2015-16



बाल कला ,क्रीडा व ज्ञानी मी होणार उत्सव 2015-16
ज्ञानी मी होणार (प्राथमिक )
स्पर्धेचे  गट
1) इयत्ता  1 ली ते  5 वी व वय 8 ते 11 वर्षे लहान गट
2) इयत्ता  6 वी ते वी व वय 11 ते 14 वर्षे मोठा गट

MDM Mobile APP मध्ये पोषण आहाराची दररोजची माहिती भरण्यासाठी सध्या वापरात असणाऱ्या जुन्या व्हर्जनवरुन माहिती भरता येणार नाही. नवीन MDM Mobile APP Version MDM वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. तरी, सर्व युर्जसने सध्याचे जुने MDM Mobile APP Uninstall करावे. व नवीन MDM Mobile APP वेबसाईटवरुन download करुन Mobile मध्ये Install करावे........ .



---------------------------------------------------------
CLICK TO DOWNLOAD