question bank

“प्रश्नपेढी ……………………... प्रश्नपेढी …………………..…. प्रश्नपेढी.”



प्रश्नपेढी
         आमचे शिक्षक मित्र श्री.संकेत सावंत सर,शाळा निळेली डेअरी यांनी इयत्ता तिसरी  संपूर्ण प्रश्नपेढी तयार करून उपलब्ध करून दिल्याबद्दल.......धन्यवाद..!!!   
                
अ.क्र.
तपशील
लिंक
1
इयत्ता तिसरी  संपूर्ण प्रश्नपेढी
2
इयत्ता तिसरी  संपूर्ण मासिक नियोजन

MAHATET

महाटीईटी २०१५ ऑनलाईन नोंदणी सुरु झाली आहे. 
अधिक माहितीसाठी
 

Question Bank MSCERT

इयत्ता 1 ते 8 साठी प्रश्नसंच
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद                ( विद्यापरिषद), पुणे
(विद्यापरिषदेचे तज्ज्ञ व अधिकारी, नवनिर्मिती लर्निंग फाउंडेशनमधील तज्ज्ञ, डाएटमधील प्राध्यापक व शासकीय आणि अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या सक्रिय सहभागातून हे प्रश्नसंच तयार केलेले आहेत.)


अधिक माहितीसाठी
 
               
    
                                                 

MDM Mobile APP मध्ये पोषण आहाराची दररोजची माहिती भरण्यासाठी सध्या वापरात असणाऱ्या जुन्या व्हर्जनवरुन माहिती भरता येणार नाही. नवीन MDM Mobile APP Version MDM वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. तरी, सर्व युर्जसने सध्याचे जुने MDM Mobile APP Uninstall करावे. व नवीन MDM Mobile APP वेबसाईटवरुन download करुन Mobile मध्ये Install करावे........ .



---------------------------------------------------------
CLICK TO DOWNLOAD