सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कला,कार्यानुभव व शा.शिक्षण




आमचे सहकारी श्री.सूद सर,शाळा गोठोस नं.१ यांनी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन  कला,कार्यानुभव व शा.शिक्षण या विषयाचे मूल्यमापन तक्ते(EDITABLE) तयार केलेले आहेत......

                                       डाऊनलोड करण्यासाठी विषयासमोरील DOWNLOAD वर क्लिक करा.........


अ.क्र.
विषयाचे नाव
आकारिक मूल्यमापन
मूल्यमापन तक्ते क्षेत्रनिहाय
कला
१०० गुण
कार्यानुभव
१०० गुण
शा.शिक्षण व आरोग्य
१०० गुण

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन EXCEL SOFTWARE

आमचे मित्र श्री.उमेश म्हाडगुत सर,शाळा आकेरी नं.१ यांनी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन EXCEL SOFTWARE विकसित केले आहे. 

वैशिष्ट्ये 

                   सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन EXCEL SOFTWARE
  •  १) विषयावर गुण भरून सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंदपत्र(परिशिष्ट-3)तयार होते. 
  •  २) गुणपत्रक पाहता येते व प्रिंट करता येते. 
  •  ३) वापरण्यास सुलभ आहे. 
  •  ४) QMT साठी निकाल गोषवारा तयार होतो.
  •  ५) निकालाबरोबर विद्यार्थ्याचे PROFILE व उपस्थिती पाहण्याची सोय . 
  • सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन EXCEL SOFTWARE DOWNLOAD करण्यासाठी ...

MDM Mobile APP मध्ये पोषण आहाराची दररोजची माहिती भरण्यासाठी सध्या वापरात असणाऱ्या जुन्या व्हर्जनवरुन माहिती भरता येणार नाही. नवीन MDM Mobile APP Version MDM वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. तरी, सर्व युर्जसने सध्याचे जुने MDM Mobile APP Uninstall करावे. व नवीन MDM Mobile APP वेबसाईटवरुन download करुन Mobile मध्ये Install करावे........ .



---------------------------------------------------------
CLICK TO DOWNLOAD