निकाल पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा मार्च - २०१५

निकाल पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा मार्च - २०१५
अंतिम उत्तरसूची
अ.क्र.
परीक्षेचे नांव
लिंक
1
पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा मार्च - २०१५
2
 माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा मार्च - २०१५

गुणपत्रिका (PDF मध्ये) DOWNLOAD करण्यासाठी ..........
 
* विद्यार्थी गुणपत्रक (परीक्षा क्रमांक,जन्म दिनांक आवश्यक )

*शाळा स्तर संकलित निकाल (UDISE कोड,पासवर्ड आवश्यक school login )
  

HSC RESULT MAHARASHTRA

 HSC RESULT 2015

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवार, २७ मे रोजी दुपारी १ वाजता मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात येणार आहे. याबाबत आज घोषणा करण्यात आली.

  LINKS

१) www.mahresult.nic.in 

२) www.maharashtraeducation.com 
३) www.hscresult.mkcl.org 
४) www.rediff.com/exams

या मंडळाने दिलेल्या अधिकृत वेबसाइट्सवर २७ मे रोजी दुपारी १ वाजल्यापासून निकाल उपलब्ध होणार आहे.


MDM Mobile APP मध्ये पोषण आहाराची दररोजची माहिती भरण्यासाठी सध्या वापरात असणाऱ्या जुन्या व्हर्जनवरुन माहिती भरता येणार नाही. नवीन MDM Mobile APP Version MDM वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. तरी, सर्व युर्जसने सध्याचे जुने MDM Mobile APP Uninstall करावे. व नवीन MDM Mobile APP वेबसाईटवरुन download करुन Mobile मध्ये Install करावे........ .



---------------------------------------------------------
CLICK TO DOWNLOAD