*आधारकार्ड Excel Files डाउनलोड करून माहिती भरण्याची पद्धत (procedure)*



*आधारकार्ड Excel Files डाउनलोड करून माहिती भरण्याची पद्धत (procedure)*
सर्वात अगोदर Student portal वर जाऊन आपला User ID password टाकून login करावे.
आता स्क्रीन वरील Excel tab ला टच करा.
आता यामधील *UID Download* वर CLICK करा.
*आपल्या शाळेतील वर्ग निवडा Download वर click करा. फाईल स्क्रीन च्या खालील बाजूस डाउनलोड झालेली दिसेल.*
अशाच पद्धतीने आपल्या शाळेतील प्रत्येक वर्गाच्या एक्सेल file download करुन घ्या. सर्व फाईल्स डाउनलोड करून घेतल्या की ती स्क्रीन बंद करा.
सर्व फाईल डाउनलोड झाल्यावर नेट डाटा बंद करावा. कारण फाईल मध्ये माहिती भरण्यासाठी नेटची गरज नाही.
*ह्या Download झालेल्या file आपल्या PC किंवा laptop च्या Download फोल्डर असतात. ते फोल्डर ओपन करा.*
आता तुम्हाला ज्या वर्गाची माहिती भरायची आहे ती फाईल ओपन करा.चुकुन एखादी पट्टी आली तर त्या ठिकाणी Yes वर click करा.
आता फाईल ओपन झाली आहे. वरच्या बाजूला आडव्या पिवळ्या पट्टी मध्ये *enable edit* वर click करा.
आता त्या फाईल मध्ये *J हा कॉलम select करा. right clik करा आणि यामधील *format cells* ला click करा.
आता यामधील *Text* ला क्लिक करा. *ok* बटण दाबा.
आता आपली फाईल आधारकार्ड वरील माहिती भरण्यासाठी *ready* झाली आहे.
*आता हे लक्षात घ्या की मुलाच्या आधारकार्ड वर जशी माहिती असेल ती तशीच भरा. कोणत्याही परिस्थितीत दुरूस्ती वगैरे करण्याच्या भानगडीत पडू नका.*
*आधार नंबर अगदी बारकाईने लक्ष देऊन भरा. एक जरी अंक चुकला तरी त्या मुलाचा आधार नंबर match होणार नाही.*
*नाव लिहिताना काही मुलांचे नाव उदा. @ निलेश शिंदे  @असे असू शकते. अशा वेळी middle name मध्ये काही लिहू नका. तो रकाना blank सोडा. अगदी तुम्हाला माहित असले तरी सुद्धा.*
*आधारकार्ड वर जन्मतारीख पुर्ण नोंदलेली असेल उदा. 10/05/2005 अशी असेल तरच भरा. फक्त वर्ष नोंदलेले असेल उदा. 2008 तर अशा वेळी जन्मतारीख रकान्यात काही लिहिता तो blank सोडा.*
*Male, female जसे आधारकार्ड वर असेल तसेच सिलेक्ट करा नोंदवा.*
आता डाव्या कोपर्यात *File* नावावर click करा. त्यामधील त्यानंतर *save as* वर click केल्यानंतर other formats निवडा. (काही मित्रांना other formats दिसला नाही तर गडबडून जाऊ नये)
आता *file name* च्या ठिकाणी त्या फाईल्स चे मुळ नाव आलेले असेल.
*जर मुळ नाव आलेले नसेल तर सर्वप्रथम सध्या जी स्क्रीन दिसते ती minimize करा. नंतर डाउनलोड फोल्डर ओपन करा. त्यामधील तुम्ही काम करीत असलेली फाईल शोधून तिला right click करा. त्यामधील rename ला click करा. (rename करायचे नाही बरं का. काही टाईप वगैरे करू नये ) *आता कर्सर ने ते नाव सिलेक्ट करा* right click करून copy करा.
*आता पुन्हा minimize केलेली फाईल ओपन करा फाईल नेमच्या जागी right click करून paste करा. आपल्याला जे नाव हवे ते आता आलेले असेल.*
आता फाईल नेमच्या खालील रकान्यात click करा त्यामधील *CSV Comma Delemited* वर click करा.
आता त्याखालीच *Save* बटनावर क्लिक करा.तुमची ही csv केलेली फाईल Download फोल्डर मध्ये दिसेल. ती अपलोड करण्यासाठी *ready* झाली आहे.
*पण कोणत्याही परिस्थितीत CSV केलेली File ओपन करून बघू नका.* आहे तशीच upload करायची आहे. जर तुम्ही अनवधानाने ओपन करून पाहिली तर ती फाईल upload करताना *Error* येईल तुमची सर्व मेहनत वाया जाईल..
🔵 *फाईल upload करण्यासाठी पद्धत* 🔵
पुन्हा Student portal वर जाऊन आपला User ID password टाकून login करावे.
आता स्क्रीन वरील Excel tab ला टच करा. यामधील *UID Upload* वर CLICK करा.
*Browser...* ला click करून आपली फाईल ज्या ठिकाणी ठेवलेली आहे ते फोल्डर निवडा.
*File select*
करा. खाली *Open* ला click करा..

आता file आली आहे. समोरच्या *upload* बटणावर click करा.
*8 students inserted successfully* असा मेसेज आला की समजायचे आपली फाईल यशस्वीपणे अपलोड झाली. *(8च्या जागी तुम्ही जेवढ्या मुलांची आधार माहिती भरली ती संख्या दिसेल)*
*अशी प्रोसेस प्रत्येक वर्गाच्या फाईलसाठी करायची आहे.*
__________________________________________________________________________
WHATAPP POST BY *शिवाजी नवाळे सर*                   राहुरी 'नगर

MDM Mobile APP मध्ये पोषण आहाराची दररोजची माहिती भरण्यासाठी सध्या वापरात असणाऱ्या जुन्या व्हर्जनवरुन माहिती भरता येणार नाही. नवीन MDM Mobile APP Version MDM वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. तरी, सर्व युर्जसने सध्याचे जुने MDM Mobile APP Uninstall करावे. व नवीन MDM Mobile APP वेबसाईटवरुन download करुन Mobile मध्ये Install करावे........ .



---------------------------------------------------------
CLICK TO DOWNLOAD