maths question papers 2016

सराव प्रश्नपञिका    .... सराव प्रश्नपञिका…… सराव प्रश्नपञिका
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र संकलित मूल्यमापन - द्वितीय सत्र  
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेकडून आपणास  संकलित मूल्यमापन सत्र दुसरे परीक्षा पेपर(मराठी व गणित ) मिळणार आहेत.त्यावर सराव व्हावा म्हणून त्यांनी वर्ग घटकानुसार सराव प्रश्नपञिका तयार केल्या आहेत त्या प्रश्नपञिका खालील लिंक वरून डाउनलोड करा.

MDM Mobile APP मध्ये पोषण आहाराची दररोजची माहिती भरण्यासाठी सध्या वापरात असणाऱ्या जुन्या व्हर्जनवरुन माहिती भरता येणार नाही. नवीन MDM Mobile APP Version MDM वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. तरी, सर्व युर्जसने सध्याचे जुने MDM Mobile APP Uninstall करावे. व नवीन MDM Mobile APP वेबसाईटवरुन download करुन Mobile मध्ये Install करावे........ .



---------------------------------------------------------
CLICK TO DOWNLOAD