Navoday Vidyalaya नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा admit card for Class VI JNVST-2019


नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2019
प्रवेश परीक्षा 2019 प्रवेशपत्र (ADMIT CARD ) DOWNLOAD करण्यासाठी
1) खालील लिंकवर CLICK करा. ADMIT CARD

2)LOGIN  पेज OPEN होईल.

3) Username / Registration No. येथे विद्यार्थ्याच्या APPLICATION FORM वर असलेला
   REGISTRATION NUMBER type करा. हा नंबर आपण दिलेल्या मोबाईलवर देखील SMS    
   ने आलेला होता.

4) Password येथे विद्यार्थ्याची जन्मतारीख DDMMYYYY या स्वरुपात ENTER करावी.
   (समजा विद्यार्थ्याची जन्मतारीख ०१ डिसेंबर २००७ असेल तर 01122007  असा Password येथे ENTER करावा.)

5) Kindly Enter Text येथे Captcha कोड ENTER करावा.

6) LOGIN झाल्यावर Download Admit Card या tab वर click करावे
    👉 Instructions साठी ENGLISH किंवा HINDI यापैकी एक भाषा निवडावी. 

7) Print Admit Card वर click करावे . ADMIT CARD 

DOWNLOAD फोल्डर मध्ये  ADMIT CARD पीडीएफ स्वरुपात पहावयास मिळेल .

👉ADMIT CARD                     👉 OMR SHEET


नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थाना खूप खूप शुभेच्छा ......!

LEARNING OUTCOMES


अध्ययन निष्पती 👀

अध्ययन निष्पती 1 ते 5 वी   👉  DOWNLOAD

अध्ययन निष्पती 6 ते 8 वी 👉    DOWNLOAD


भारतरत्न डॉ. ए.पी. जे.अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षा


भारतरत्न डॉ. .पी. जे.अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षा

क्र.
तपशील
⇄   👀
1
इयत्ता चौथी सराव प्रश्न संच
2
इयत्ता सातवी सराव प्रश्न संच
3
इयत्ता सातवी उत्तरसूची
4
इयत्ता सातवी इंग्रजी प्रश्नसंच
           
                       ….Source  - Whatsapp Group

MDM Mobile APP मध्ये पोषण आहाराची दररोजची माहिती भरण्यासाठी सध्या वापरात असणाऱ्या जुन्या व्हर्जनवरुन माहिती भरता येणार नाही. नवीन MDM Mobile APP Version MDM वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. तरी, सर्व युर्जसने सध्याचे जुने MDM Mobile APP Uninstall करावे. व नवीन MDM Mobile APP वेबसाईटवरुन download करुन Mobile मध्ये Install करावे........ .



---------------------------------------------------------
CLICK TO DOWNLOAD