MONTHLY PLANNING STD V TH



आमचे मित्र श्री.कमलाकर गावित सर,शाळा मोरे नं.२ यांनी इयत्ता पाचवीचे प्रथम सत्र मासिक नियोजन ( editable ,excel format )तयार करून उपलब्ध करून दिल्याबद्दल.......धन्यवाद..!!!

                     संबधित विषयासमोरील DOWNLOAD वर click करा.
.क्र.
विषय मासिक नियोजन प्रथम सत्र

1
मराठी
2
हिन्दी
3
इंग्रजी
4
गणित
5
परिसर अभ्यास भाग-
6
परिसर अभ्यास भाग-

MDM Mobile APP मध्ये पोषण आहाराची दररोजची माहिती भरण्यासाठी सध्या वापरात असणाऱ्या जुन्या व्हर्जनवरुन माहिती भरता येणार नाही. नवीन MDM Mobile APP Version MDM वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. तरी, सर्व युर्जसने सध्याचे जुने MDM Mobile APP Uninstall करावे. व नवीन MDM Mobile APP वेबसाईटवरुन download करुन Mobile मध्ये Install करावे........ .



---------------------------------------------------------
CLICK TO DOWNLOAD