NAVODAYA VIDYALAYA ENTRANCE 2016 (Exam dated 9.1.2016) SELECTED LIST OF STUDENTS FOR VI TH STD 2016-17


NAVODAYA VIDYALAYA ENTRANCE 2016 (Exam dated 9.1.2016)
SELECTED LIST OF STUDENTS
FOR VI TH STD 2016-17

इयत्ता पाचवीतून नवोदय सहावी इयत्तेत प्रवेशास पात्र विद्यार्थी यादी पाहण्यासाठी DOWNLOAD  वर click करा .pdf स्वरुपात यादी DOWNLOAD करून त्यात जिल्हानिहाय यादी शोधा अथवा विद्यार्थी नावे शोधा.

 
( अधिक माहितीसाठी http://www.nvshq.org/ या संकेतस्थळाला भेट द्या.)

CONGRATULATIONS……..!!!

MDM Mobile APP मध्ये पोषण आहाराची दररोजची माहिती भरण्यासाठी सध्या वापरात असणाऱ्या जुन्या व्हर्जनवरुन माहिती भरता येणार नाही. नवीन MDM Mobile APP Version MDM वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. तरी, सर्व युर्जसने सध्याचे जुने MDM Mobile APP Uninstall करावे. व नवीन MDM Mobile APP वेबसाईटवरुन download करुन Mobile मध्ये Install करावे........ .



---------------------------------------------------------
CLICK TO DOWNLOAD