SARAL STAFF PORTAL TEACHER

SARAL STAFF PORTAL ……. 25 एप्रिल 2016 ते 2 मे 2016 दुपारी 3 वाजेपर्यंत पर्यंत सिंधुदूर्ग, पुणे, रत्नागिरी ,रायगड या जिल्ह्यांना ला login उपलब्ध
STAFF पोर्टल वर जाण्यासाठी CLICK करा..

MDM Mobile APP मध्ये पोषण आहाराची दररोजची माहिती भरण्यासाठी सध्या वापरात असणाऱ्या जुन्या व्हर्जनवरुन माहिती भरता येणार नाही. नवीन MDM Mobile APP Version MDM वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. तरी, सर्व युर्जसने सध्याचे जुने MDM Mobile APP Uninstall करावे. व नवीन MDM Mobile APP वेबसाईटवरुन download करुन Mobile मध्ये Install करावे........ .



---------------------------------------------------------
CLICK TO DOWNLOAD